Enrollments are open! Classes begins from September 11, 2026!!
About Shala
अक्षरा मराठी शाळेत तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे!
आपल्या शाळेतील अभ्यासक्रम हा मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेवर आधारित असून, विद्यार्थ्यांना मातृभाषेचा गोडवा अनुभवता यावा यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
आमच्या शाळेचा अभ्यासक्रम खेळाधारित शिक्षणावर आधारित आहे, ज्यामुळे शिक्षण अधिक आनंददायक आणि प्रभावी होते.
विद्यार्थ्यांना संवादात्मक खेळ, उपक्रम, आणि समस्या-समाधानाच्या माध्यमातून मराठी शिकवली जाते. गणपती, दिवाळी आणि इतर सणांसाठी विद्यार्थ्यांना विविध कला आणि हस्तकला उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे त्यांचा सृजनशीलतेचा विकास होतो.
मराठी वर्ग ऑनलाइन पद्धतीने, बे एरिया, कॅलिफोर्नियामधील अनुभवी आणि प्रसिद्ध मराठी शिक्षिका,सौ. प्रियांका कट्टी-कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जाते.
Welcome to Akshara Marathi Shala, and excited to have you here. At our school, we strive to make you Marathi literate.
We firmly believe in “game-based learning”, and our specifically designed curriculum makes learning fun.
We will learn Marathi through interactive games, activities, and problem-solving.
Students will partake in many arts and crafts activities for Ganpati, Diwali, and more.
The classes will be conducted online by Ms. Priyanka Katti-Kulkarni, an experienced and well-known Marathi teacher in the Bay Area, CA.
Program Outline
अभ्यासक्रम कालावधी (33 Weeks) - सप्टेंबर ११, २०२६ ते मे २३, २०२७
Shala calendar and material will be provided after registration.
Program Includes:
- Weekly 45 minute online zoom class for BaalVarg and Shambhashan Varg
- Weekly 75 minutes Online Zoom classes for Pahili te Pachavi (पहिली ते पाचवी)
- Make-up classes will be provided
शैक्षणिक वर्षाची मुख्य आकर्षणे:
- इन - पर्सन (प्रत्यक्ष) परीक्षा
- पारंपरिक मराठी खेळ
- सण आणि हस्तकला कार्यशाळा
- वार्षिक स्नेहसंमेलन
Levels
बालवर्ग (वय ४.५ ते ६ वर्षे) आणि संभाषण वर्ग (वय ६ ते १५ वर्षे)
- गाणी, प्रार्थना, श्लोक, गोष्टी, अंक आणि अक्षरांची तोंडओळख
- वेगवेगळ्या विषयांवर गप्पा
- चित्र आणि वेगवेगळ्या खेळांद्वारे फळे
- फुले, प्राणी इत्यादींची ओळख
- Sambhashan Varg Every Sunday: 10:00 AM PST to 10:45 AM PST
- BaalVarg Every Sunday: 11:00 AM PST to 11:45 AM PST
Timings:
Prathama / पहिली
- गाणी, गोष्टी, श्लोक, प्रार्थना
- अंक, मुळाक्षरे लेखन व वाचन
- साधे शब्द आणि वाक्य वाचन व लेखन
- सामान्य ज्ञानावर आधारित गमतीशीर खेळ
- वेगवेगळ्या विषयांवर बोलणे
- एकमेकांशी वर्गात संवाद साधणे इत्यादी
- Every Saturday: 10:00 AM PST to 11:15 AM PST
- Every Sunday: 4:00 PM PST to 5:15 PM PST
Timings:
Batch 1:
Batch 2:
Dwitiya / दुसरी
- बाराखडी सविस्तर स्वरूपात,
- शब्दांचे भांडार वाढवण्यासाठी अनेक छोटे छोटे प्रकल्प,
- बाराखडीवर आधारित वाक्य लेखन व वाचन,
- छोटे जोडाक्षर विरहित उतारे वाचन इत्यादी
- Every Saturday: 11:30 AM PST to 12:45 PM PST
- Every Sunday: 5:30 PM PST to 6:45 PM PST
Timings:
Batch 1:
Batch 2:
Trutiya / तिसरी
- १ ते १००० अंक अंकात आणि अक्षरात, गणिते
- जोडाक्षरे, चित्रवर्णन
- सामान्यज्ञानावर आधारित प्रकल्प
- व्याकरण इत्यादी
- Every Friday: 4:00 PM PST to 5:15 PM PST
- Every Monday: 4:00 PM PST to 5:15 PM PST
Timings:
Batch 1:
Batch 2:
Chaturth / चौथी
- सविस्तर व्याकरण
- कथालेखन व वाचन,
- कविता वाचन व अर्थ जाणणे
- वर्णनात्मक बोलणे आणि संभाषण सराव इत्यादी
- Every Monday : 5:30 PM PST to 6:45 PM PST
Timings:
Starting New Varg (वर्ग - पाचवी) - Every Friday 5:30 PM to 6:45 PM PST
Register Today Itself!
Contact Us
- Email: akshara.marathishala@gmail.com
- Address: Fremont, CA